dhanteras shubh yog

Shadashtak Yog: धनत्रयोदशीला शनी-केतूचा षडाष्टक योग; 'या' राशींवर घोंगावणार संकटं

Shadashtak Yog:  धनत्रयोदशी शुक्रवारी म्हणजेच 10 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार असून या दिवशी अनेक दुर्मिळ योगायोगही घडतोय. परंतु त्यासोबत शनि केतूचा षडाष्टक योगही तयार होतोय. हा योग अत्यंत दुर्मिळ मानला जातोय. 

Nov 9, 2023, 01:47 PM IST