dhanush movies

धनुषच्या 'या' 11 चित्रपटांना IMDb वर मिळालेत सगळ्यात जास्त रेटिंग्स...

दाक्षिणात्य अमिताभ वेंकटेश प्रभू कस्तुरी राजा म्हणजेच धनुषचा आज 40 वा वाढदिवस आहे. धनुष त्यांच्या विविध भूमिकांसाठी ओळखला जातो. त्यानं फक्त एक अभिनेता म्हणून नाही तर निर्माता, गायक म्हणून देखील ओळखला जातो. धनुषनं 20 वर्षांपूर्वीच म्हणजेच 2002 साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानं बॉक्स ऑफिसवर एकामागे असे चित्रपट प्रदर्शित झाले. आज त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्याच्या काही चित्रपटांविषयी जाणून घेऊया ज्याचे IMDb रेटिंग्स चांगले आहेत ते जाणून घेऊया.

Jul 28, 2023, 10:42 AM IST

Dhanush Birthday: श्रुती हसनमुळे धनुष आणि ऐश्वर्याच्या नात्यात दुरावा? काय होतं प्रकरण...

Dhanush Extramatrial Affair With Shruti Hassan: अनेकदा लग्नानंतरही प्रेमाच शोध हा एक मानवी स्वभाव आहे त्यातून यामुळे तिघांच्या आयुष्याची वाताहत तर होणार नाही ना याची काळदी घेणे महत्त्वाचे असते. परंतु अशावेळी जर का काहीतरी वेगळंच घडलं तर? अशाच एका कपलच्या घटस्फोटाला श्रुती हसन जबाबदार होती अशी चर्चा रंगली होती परंतु त्यावर तिनं अनेक मुलाखतीतून खुलासा केला आहे. 

Jul 27, 2023, 10:21 PM IST