dharmashala

Ravichandran Ashwin : 'एकदिवस का होईना...', 100 व्या कसोटी सामन्यापूर्वी आश्विनला भावना अनावर, म्हणतो...

Ravichandran Ashwin 100th Test : इंग्लंड विरूद्ध  होणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यात कोण बाजी मारणार आणि कोणाला हार पत्करावी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता टीम इंडियाने चांगलीच कंबर कसली आहे.

Mar 5, 2024, 09:15 PM IST

IPL 2022 मध्ये 2 नवीन संघाची होणार एन्ट्री, या शहरांची नावे चर्चेत

IPL 2022 मध्ये एकूण 10 संघ खेळणार आहेत.

Sep 6, 2021, 07:58 PM IST

मागच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारत मैदानात उतरणार

भारत आणि श्रीलंकेमधली दुसरी वनडे मॅच बुधवारी मोहालीमध्ये खेळवण्यात येणार आहे.

Dec 12, 2017, 08:52 PM IST

दारुण पराभवानंतर भारतीय संघानं केलं असं काही...

धर्मशालामध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या वनडेमध्ये श्रीलंकेनं भारताचा दारुण पराभव केला

Dec 11, 2017, 06:03 PM IST

ऱवी शास्त्रींनी उडवली श्रीलंकन टीमची खिल्ली

भारतीय क्रिकेट संघ गुरुवारी श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी धरमशालेमध्ये पोहोचलाय. येथे पोहोचताच अनेक खेळाडूंनी हिमाचल प्रदेशमधील आल्हाहदायक वातावरणाचे फोटोही टाकले. 

Dec 9, 2017, 11:18 AM IST