disadvantages of drinking beer

थोडीशी बिअरही शरीराला घातक ठरते, मग दररोज पिणाऱ्यांचं काय होईल नुकसान?

Side Effects Of Beer : बिअर हे अल्कोहोलिक ड्रिंक कायमच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतं. कधी बिअरवरचा रिसर्च असो किंवा त्याचे साईड इफेक्ट्स असो. पण बिअर आवडीने पिण्याऱ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. 

May 8, 2024, 02:45 PM IST