dishonor

राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या कुटुंबाने मागितली माफी

 मुंबईच्या पीव्हीआर सिनेमागृहात राष्ट्रगीताचा अपमान प्रकरणाला नवे वळण प्राप्त झाले आहे. हॉलमध्ये राष्ट्रगीत सुरू असताना उभे न राहणाऱ्या मुस्लिम कुटुंबाने माफी मागितली आहे. 

Dec 1, 2015, 11:18 AM IST