dolly singh

भारतातील टॉप 10 इन्फ्लुएन्सर कितवी शिकलेयत?

Indias top 10 influencers: आशिष चंचलानीने नवी मुंबईच्या दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून शिक्षण घेतल. पण अभ्यास अर्धवट सोडला. ध्रुव राठीने जर्मनीच्या कार्लजूए इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून मॅकेनिकल इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. प्राजक्ता कोळीने मुलुंडच्या वी.जी व्हजे कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अॅण्ड कॉमर्समधून मास मीडियामध्ये पदवी मिळवली आहे. कुशा कपिलाने नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजीमधून फॅशन डिझाइनिंगचा कोर्स केलाय. 

Mar 22, 2024, 09:05 PM IST

ही Dolly Singh आहे तरी कोण? कान्स महोत्सवात जिच्यावर खिळल्या सगळ्यांच्याच नजरा

Dolly Singh at Cannes 2023: कान्स चित्रपट महोत्सवात यावेळी नानातऱ्हेचे युट्यूबर्स पाहायला मिळाले. यावेळी डॉली सिंग हिनं (Dolly Singh) सोशल मीडियावर आपले कान्स चित्रपट महोत्सवातील डेब्यूचे फोटो शेअर केले होते. तिच्या हटके लुकनं सर्वांचीच मनं जिंकून घेतली होती. 

May 20, 2023, 05:27 PM IST