dominos

आता 20 मिनिटात मिळणार Dominos Pizza! कंपनीने तयार केली अशी रणनिती

pizza Delivery time in India: भारतात पिझ्झा चाहत्यांची संख्या मोठी आहे. पिझ्झाची दर मिनिटाला होणारी डिलिव्हरी पाहता असंच म्हणावं लागेल. भारतात डोमिनोज पिझ्झाला सर्वाधिक पसंती मिळते. आता पिझ्झा चाहत्यांनी कंपनीनं आनंदाची बातमी दिली आहे. आता 30 मिनिटात होणारी डिलिव्हरी 20 मिनिटात होणार आहे. 

Dec 21, 2022, 04:12 PM IST

Pizza | नव्या वर्षात तुमचा आवडता पिझ्झा महागण्याची चिन्हं

पिझ्झा (Pizza) आता भाव खाणार म्हणजेच महागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Dec 23, 2021, 10:31 PM IST

आपल्या मोटरसायकलला इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बदलणार Domino's; या कंपनीसोबत केला करार

Domino's पिज्जा कंपनीने आपल्या डिलिवरी पार्टनर्ससाठी सध्याच्या पेट्रोल मोटरसायकल इलेक्ट्रिकमध्ये बदलण्याचा निर्णय घेतला आहे. 

Jul 26, 2021, 10:52 AM IST