dr babasaheb ambedkar memorial

बाबासाहेबांचं स्मारक लवकरात लवकर पूर्ण करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आज इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी केली.

Nov 16, 2022, 05:40 PM IST

इंदू मिल राज्याच्या ताब्यात, डॉ. आंबेडकर स्मारकाचा मार्ग मोकळा

इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा झालाय. इंदू मिलची जमीन राज्य सरकारच्या ताब्यात आलीय. १२ एकर जमीन सरकारकडे आलीय. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांनी याबाबतच्या करारावर स्वाक्षरी केलीय. 

Apr 6, 2015, 09:15 AM IST