dream girl 2 trailer

Dream Girl 2 Movie Review: आयुष्यमान खुरानाची 'ड्रीम गर्ल' भावली! देसी विनोदाची ठसकेबाजी अन् बरंच काही

Dream Girl 2 Movie Review : ड्रीम गर्ल 2 हा आयुष्यमान खुरानाचा बहुचर्चित चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. 2019 साली आलेल्या ड्रीम गर्लचा हा सिक्वेल आहे. यावेळी नुसरत भारूचाच्या ऐवजी आपल्या अनन्या पांडे दिसते. नक्की कसा आहे का सिनेमा? वाचा चित्रपटाचा संपूर्ण रिव्ह्यू.

Aug 25, 2023, 12:32 PM IST

'ड्रीम गर्ल 2'च्या ट्रेलर रिलीजनंतर आयुष्यमान खुरानाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला...

नुकताच लॉन्च करण्यात आलेल्या 'ड्रीम गर्ल2' ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद लाभल्याने आयुषमाने आपल मत मांडलं आहे. त्याचे वक्तव्य ऐकून तुम्हीही अश्चर्यचिकत व्हाल.

Aug 3, 2023, 08:28 PM IST