drisha acharya

जेव्हा हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांना रंगेहाथ पकडलं; कडाक्याचं भांडण झालं अन् नंतर...

धर्मेंद्र यांनी आपल्या एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं की, हेमा मालिनी यांच्याशी आपलं सतत भांडण होत असे. कारण ते त्यांना दुसऱ्या अभिनेत्यांसह पोझ देण्यास मनाई करत होते. 

 

Sep 5, 2023, 03:22 PM IST

एवढा लक्ष्मी नारायणासारखा जोडा पण नेटकऱ्यांकडून ट्रोल, सनी देओलचा मुलगा आणि सून एअरपोर्टवर स्पॉट

Sunny Deol Son Karan Deol: मागील महिन्यात सर्वात जास्त चर्चा कोणाची होती तर ती म्हणजे द्रिशा आचार्य आणि करण देओल यांच्या लग्नाची. आता खरंतर चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या हनीमूनची. ते हनीमूनवरून परत आले असून आता ते एअरपोर्टवर स्पॉट झाले आहेत. परंतु यावेळी मात्र त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. 

Jul 14, 2023, 06:11 PM IST

धर्मेंद यांच्या भावनिक पोस्टला लेकीचं उत्तर, Esha Deol ची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

Esha Deol Post on Father Dharmedra: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या पोस्टनं चाहत्यांचे लक्ष वळवले आहे. त्यातून आता त्यांची लेक ईशा देओलनंही आपल्या वडिलांसाठी एक इमोनशल पोस्ट शेअर केली आहे. नक्की तिनं आपल्या या पोस्टमध्ये नक्की काय लिहिलंय? 

Jun 29, 2023, 05:11 PM IST

नुकतंच लग्न झालेला सनी देओलचा मुलगा हनिमूनला गेलाय 'या' महागड्या ठिकाणी

Karan Deol Honeymoon: करण देओल आता आपल्या पत्नीसह हनिमूनला रवाना झाला आहे. त्यानं काही फोटोही शेअर केले आहेत. त्यामुळे सध्या त्यांच्या या हनिमून डेस्टिनेशनचीच सगळीकडे चर्चा रंगलेली आहे. 

Jun 24, 2023, 05:37 PM IST

नातवाच्या लग्नात आजोबा धर्मेंद्र यांचा मनसोक्त डान्स, VIDEO व्हायरल

Karan Deol Wedding: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे करण देओलच्या लग्नाची. त्याच्या लग्नातले फोटोज व्हायरल होताना दिसत आहेत. आजोबा धर्मेंद्र यांनी त्यांच्या लाडक्या नातव्याच्या लग्नाच्या वरातीत मनमुराद डान्स केला आहे. 

Jun 18, 2023, 05:32 PM IST

नातवाच्या लग्नाला धर्मेंद्र आणि दोन्ही पत्नी एकत्र येणार? सनी आणि हेमा मालिनीतील दुरावाही मिटणार?

बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओलच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या लग्नाला हजेरी लावणार आहेत. पण यादरम्यान सर्वांचं लक्ष हेमा मालिनी यांच्याकडे आहे. हेमा मालिनी आपल्या सावत्र नातवाच्या लग्नाला हजर राहणार का? अशी चर्चा आहे. 

 

Jun 15, 2023, 04:07 PM IST

Karan Deol Marriage: शेवटी बापच तो! लेकाच्या लग्नाच्या कार्यक्रमात सनी देओलचा मनसोक्त डान्स; VIDEO तुफान व्हायरल

Karan Deol Marriage: बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) मुलगा करण देओल (Karan Deol) आता विवाहबंधनात अडकणार आहे. 18 जूनला करण देओल आणि त्याची प्रेयसी द्रिशा आचार्य (Drisha Acharya) यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. दरम्यान, त्याआधी देओल कुटुंबात विवाहापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. 

 

Jun 14, 2023, 12:23 PM IST

Sunny Deol च्या घरची होणारी सुनबाई आहे तरी कोण?

Sunny Deol's daughter in law : बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि धर्मेंद्र यांच्याकडे लवकरच लगीनघाई असणार आहे. सनी देओलचा मुलगा करण देओल लग्न करणार आहे. पण करणची होणारी बायको आहे तरी कोण, ती करते, कुठली आहे असे अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडले होते. 

May 7, 2023, 11:01 AM IST