drowning in the lake

मौजमजा करताना ४ शाळकरी मुलांचा धरणात बुडून मृत्यू

सावगाव येथे तलावात बुडून चौघा मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. बेळगाव शहरापासून पाच किलोमीटरअंतरावर सावगाव आहे. आज बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना  घडली. 

Nov 21, 2018, 09:17 PM IST