drunken commotion

भायखळा स्टेशनवर 'तो' लेडिज डब्यात चढला, सिगरेट पेटवली अन्... बदलापूर ट्रेनमध्ये घडली संतापजनक घटना

सीएसएमटी बदलापूर लोकलमध्ये महिला डब्यात नशेबाज तरुणाची दहशत पहायला मिळाली. चालू लोकलमध्ये सिगारेट ओढत महिला प्रवाशांना धमकावलं.

Jul 4, 2023, 09:56 PM IST