dubai airport

Video: दुबईत पावसाने हाहाकार! गुडघाभर पाण्यातून विमानांचं टेकऑफ, पुराच्या पाण्यात अडकल्या Rolls-Royce

Dubai Airport Flooded Viral Video: सोशल मीडियावर दुबईमधील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यापैकी अनेक व्हिडीओमध्ये गुडघाभर पाणी साचलेल्या रस्त्यांवर गाड्या अडकल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी वाऱ्यांमुळे वस्तू उडून गेल्याचंही दिसत आहे.

Apr 17, 2024, 11:40 AM IST

13 hour flight to Nowhere: वैमानिकाने अर्ध्यातून घेतला U-Turn; जिथून टेकऑफ तिथेच 13 तासांनी विमानाची लॅण्डींग

Plane flies 13 hours only to land back on same airport: या विमानाने सकाळी साडेदहाच्या आसपास उड्डाण केलं आणि त्याच दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास हे विमान सर्व प्रवाशांसहीत पुन्हा त्याच विमानतळावर उतरलं

Jan 30, 2023, 09:37 PM IST

श्रीदेवींचे पार्थिव दुबई एअरपोर्टवर पोहचले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 27, 2018, 05:18 PM IST

दुबई एअरपोर्टवर विमानाचं क्रॅश लँड़िंग

दुबई एअरपोर्टवर विमान लँड़िंग करताना क्रॅश झालं आहे, सुदैवाने अजून कुणाचीही प्राणहानी झालेली नाही. हे विमान कोईम्बतुरहून निघालं होतं.

Aug 3, 2016, 04:01 PM IST