e cigarettes

Single Cigarette Ban: 'सिंगल सिगारेट विक्री'वर बंदी? मोदी सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत!

Sale of Loose Cigarette in India: आता टपरीवरुन एकच सिगारेट विकत मिळणार नाही. तसंच दारू विक्रीवरही नवे निर्बंध लागण्याची शक्यता आहे. विमानतळावरच्या स्मोकिंग झोनवरही (Smoking Zone) बंदी येण्याची शक्यता आहे.

Dec 13, 2022, 12:32 AM IST

Mumbai News: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

Mumbai News: मुंबई शहरात विक्रीसाठी आणलेल्या इलेक्ट्रॉनिक सिगारेटची विक्री व साठा करणाऱ्या इसमावर मुंबई पोलिसांच्या सी.बी. कंट्रोल, आर्थिक गुन्हे विभागाने छापा कारवाईत करत रू. 58 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या 5500 ई-सिगारेट (e-cigarettes) जप्त केल्या असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Nov 25, 2022, 05:00 PM IST

तुमचं तुमच्या मुलांवर लक्ष आहे ना? तरुण मुलं जातायत ई सिगारेटच्या आहारी

शाळेपासून कॉलेजपर्यंत मुंबईकर तरुणांमध्ये ई सिगारेटची क्रेझ, पोलिसांची कारवाई

Jul 18, 2022, 08:14 PM IST

ई सिगरेट, ई हुक्कावर केंद्र सरकारची बंदी

केंद्र सरकारचा मोठा निर्णय...

Sep 19, 2019, 09:23 AM IST

नॉर्वेमध्ये ई- सिगारेटच्या जाहिरातीवर बंदी

नॉर्वे सरकारने इलेक्ट्रॉनिक सिगरेटच्या सगळ्या विक्रेत्यांना आपल्या वेबसाइटवरून ई- सिगारेटचे सगळे फोटो तसेच संबंधित सकारात्मक रिव्हुजला काढून टाकण्याची सूचना केली आहे.

Jul 28, 2015, 02:18 PM IST