earned leaves

नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी, वर्षाला किती Leave Encashment करु शकता? जाणून घ्या

Leave Encashment: तुम्ही जर एखाद्या खासगी कंपनीत नोकरी करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कंपनी दरवर्षी कर्मचाऱ्यांना ठरावीक सुट्ट्या देते. या सुट्ट्या न घेतल्यास कंपनी त्या बदल्यात पैसे देते. या प्रक्रियेला लीव्ह एनकॅशमेंट (Leave Encashment) असं बोललं जातं. कर्मचाऱ्यांना कंपनीत रुजू होण्यापूर्वी वर्षभराच्या सुट्ट्यांबाबत माहिती देते. तसेच किती सुट्ट्या एनकॅश करु शकता, याबाबत सांगितलं जातं. 

Dec 8, 2022, 06:54 PM IST