eat to love

फ्रेशर्सची सायली पडली याच्या प्रेमात

फ्रेशर्स मधील सायली हि भूमिका करणारी मिताली मयेकर हिने तिच्या भूमिकेद्वारे आजच्या युथ वर एक प्रकारची मोहिनी टाकलीय. आजची तरुणाई सायली च्या प्रेमात आहे. आपली (गर्ल) फ्रेंड हि सायली सारखीच सुंदर, हुशार आणि बिनधास्त असावी. तिच्याबरोबर आपलयाला बऱ्याच गोष्टी शेअर करता आल्या पाहिजेत अशा काहीशा कल्पनांमध्ये आजची तरुणाई स्वप्न बघत आहे. तिच्या फॅन्स ची संख्या सुद्धा वाढत आहे. गेल्या वर्षात झी युवावरील "फ्रेशर्स" या नव्या मालिकेमुळे तिने अनेक फॅन्स कमावले. 

Jan 4, 2017, 10:13 PM IST