ectolife

Video : ऐकावं ते नवलं! Artificial Womb Facility द्वारे भविष्यात तुम्हाला हवं तसं रंगरुपाचं बाळ मिळणार

Artificial Womb Facility : भविष्यात आता महिलांना फिगर खराब होईल यांची चिंता नाही. कारण मशीन्स बाळांना जन्म देणार आहे. हे बाळ कसं असावं याबद्दलही तुम्ही ठरवू शकणार आहेत. 

 

Dec 14, 2022, 02:14 PM IST

मशीन माणसांना जन्म देणार? महिलांना मिळणार गर्भधारणेपासून सुटका?

तुमच्या मुलाला तुम्हाला फूटबॉलपटू बनवायंच की क्रिकेटपटू, मुलात कोणते गुण हेवत, कोणत्या सवयी हव्यात हे देखील तुम्ही फीड करु शकणार आहात

Dec 13, 2022, 08:23 PM IST