eden gardens

ENG vs NED: भारताच्या सामन्याची आम्ही वाट...; पराभवानंतर नेदरलँड्सच्या कर्णधाराने भरला हुंकार

ENG vs NED: पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये इंग्लंड विरूद्ध नेदरलँड्स यांच्यातील सामना रंगला होता. या सामन्यात अखेरीस नेदरलँड्सला 160 धावांनी दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं. पराभवानंतर कर्णधार स्कॉट एडवर्ड्स खूपच निराश दिसत होता

Nov 9, 2023, 07:54 AM IST

World Cup 2023 Semifinals : ठरलं तर! ईडन गार्डन्सवर 'या' दोन संघात रंगणार दुसरा सेमीफायनल सामना

World Cup, 2nd Semifinal Match : वर्ल्ड कपमधील डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या लढतीनंतर आता सेमीफायनलचं पहिलं चित्र समोर आलं. सेमीफायनलची दुसरा सामना हा ऑस्ट्रेलिया आणि साऊथ अफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यात होणार आहे. कधी, कुठे आणि किती वाजता सामना असेल? याची माहिती जाणून घ्या!

Nov 8, 2023, 12:22 AM IST

Shaheen Afridi Record : मॅचच्या पहिल्याच ओव्हरमध्ये शाहीन आफ्रिदीनं रचला 'हा' विक्रम!

Shaheen Shah Afridi 100 wickets in ODI : वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानचा संघ गटांगळ्या खात असला तरीही पाकिस्तानी गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने आपल्या नावे एका विक्रमाची नोंद केली आहे.  वनडे मध्ये सर्वात वेगवान 100 विकेट घेणारा शाहीन आफ्रिदी पहिला फास्ट बॉलर ठरला आहे. 

Oct 31, 2023, 05:36 PM IST

भाई का बर्थ डे! 5 नोव्हेंबरला ईडन गार्डनवर दिसणार 70000 विराट कोहली

IND vs SA: टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीचा वाढदिवस यादगार ठरवण्यासाठी बंगाल क्रिकेट असोसिएशनने जबरदस्त तयारी केली आहे. 5 नोव्हेंबरला विराट कोहलीचा वाढदिवस असून यासाठी ईडन गार्डन स्टेडिअमवर एक खास प्लान तयार करण्यात आला आहे.

Oct 30, 2023, 08:59 PM IST

World Cup 2023: 'आम्हाला सर्वात जास्त...' भारतात पोहोचताच पाकिस्तान संघाला धास्ती; केली मोठी मागणी

वर्ल्डकप स्पर्धेसाठी पाकिस्तान संघ भारतात दाखल झाला आहे. पाकिस्तान संघ 6 ऑक्टोबरला नेदरलँडविरोधातील सामन्यासह स्पर्धेला सुरुवात करणार आहे. यानंतर 10 ऑक्टोबरला ते श्रीलंकेशी भिडणार आहेत. 

 

Sep 28, 2023, 02:57 PM IST

ना वानखेडे ना मोहाली; रोहित शर्मा म्हणतो, 'हे' ग्राऊंड मला लय आवडतं!

Rohit Sharma : ना वानखेडे ना मोहाली; रोहित शर्मा म्हणतो, 'हे' ग्राऊंड मला लय आवडतं!

Sep 24, 2023, 03:12 PM IST

क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली, 'या' तारखेपासून वर्ल्ड कप स्पर्धेची मिळणार तिकिट... अशी करा बुकिंग

ODI WC 2023 : भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्व चषक स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर 19 नोव्हेंबरला मेगा फायनल (WC 2023 Final) खेळवली जाईल. आयसीसीने विश्व चषक स्पर्धेचं नवं वेळापत्रक (Scheduled) जाहीर केलं आहे. याबरोबरच आयसीसीने विश्वचषक स्पर्धेच्या तिकिट विक्रीचीही (Tickets Booking) घोषणा केली आहे. क्रिकेटप्रेमींना तिकिटं कशी मिळणार आहेत ते पाहूयात.

Aug 9, 2023, 09:26 PM IST

KKR vs RCB Head To Head: कोणाचं पारडं जड? KKR की RCB? 31 वेळा आमने-सामने आलेत दोन्ही संघ, त्यापैकी...

KKR vs RCB Head To Head: आज केकेआर विरुद्ध आरसीबी असा सामना रंगणार असून हा यंदाच्या पर्वातील 9 वा सामाना असणार आहे. आरसीबीने आपला पहिला सामना जिंकलाय तर केकेआर पहिल्याच सामन्यात पराभूत झाला आहे.

Apr 6, 2023, 01:16 PM IST

India vs Sri Lanka : पहिल्या सामन्यातील शतकवीर विराट क्लीन बोल्ड, पाहा Video

टीम इंडियाने दुसरा एकदिवसीय सामना जिंकत मालिका खिशात घातली आहे. श्रीलंकेचा संघ प्रथम फलंदाजी करताना 215 धावांवर आटोपला. विराट कोहलीचा बोल्ड होण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Jan 12, 2023, 10:21 PM IST

रहाणेच्या नेतृत्त्वाखाली मुंबई 'अजिंक्य', Syed Mushtaq Ali स्पर्धेचं पहिल्यांदाच पटकावलं जेतेपद!

मराठमोळ्या रहाणेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!

Nov 5, 2022, 11:12 PM IST

कोहलीला भेटण्यासाठी LIVE मॅचमध्ये घुसला तरुण पुढे जे घडलं ते.....

कोहलीला भेटण्यासाठी LIVE मॅचमध्ये घुसला 'जबरा फॅन', पण घडलं असं काही की.... पाहा व्हिडीओ 

May 27, 2022, 09:57 AM IST

Rohit Sharma | 'हिटमॅन' रोहित शर्माचा कारनामा, विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात (India vs New Zealand 3rd T 20I) रोहित शर्माने (Rohit Sharma) या सामन्यात टीम इंडियाकडून (Team India) सर्वाधिक 56 धावांची अर्धशतकी खेळी केली.

 

Nov 21, 2021, 10:29 PM IST

VIDEO: 'सुपरमॅन' बनत उमेश यादवने मारली उडी आणि अडवला फोर

पहिल्या टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये १७२ रन्सवर ऑल आऊट झालेल्या टीम इंडियाने मॅचमध्ये पुनरागमन करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.

Nov 19, 2017, 05:40 PM IST

INDvSL LIVE : पुन्हा पावसाला सुरूवात, पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवला

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या टेस्ट मॅचमध्ये श्रीलंकन टीमने टॉस जिंकत प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

Nov 16, 2017, 01:24 PM IST

भारत विरुद्ध श्रीलंका मॅचमध्ये पावसाचा ब्रेक

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात आजपासून टेस्ट सीरिजला सुरुवात होत आहे.

Nov 16, 2017, 09:59 AM IST