education policy

राज्यात 'डीएड' कायमचं बंद होणार? नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार लवकरच अंमलबाजणीची शक्यता

New National Education Policy : राज्यात प्राथमिक शिक्षकांसाठी असलेल्या डीएडचा अभ्यासक्रम आता कायमचा बंद होण्याची शक्यता आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार हा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शिक्षण होऊ इच्छिणाऱ्यांना आता बारावीनंतर चार वर्षे बीएड (B.Ed) करावे लागणार आहे

Apr 3, 2023, 11:52 AM IST

New Education Policy : नव्या शैक्षणिक वर्षात मुलांना शाळेत प्रवेश घेताय? सरकारनं बदललेला नियम वाचून घ्या

Minimum Age For School Admission: शिक्षण मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार काही महत्त्वाच्या गोष्टींकडे पालकांनी लक्ष देणं गरजेचं असेल. त्यामुळं मुलांना शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी ही बातमी पाहाच 

Feb 23, 2023, 11:40 AM IST
Kerala pattern of education will be implemented in the state? See how this pattern looks? PT2M33S

पुन्हा बदलणार शालेय अभ्यासक्रम? शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसाठी कार्यगट नियुक्त

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट

Jan 27, 2022, 09:27 PM IST
New Delhi Human Resource Development Ministry Renames As Shiksha Mantralaya Modi Cabinet New Education Policy. PT5M32S

नवी दिल्ली । नवीन शैक्षणिक धोरणाला केंद्र सरकारची मंजुरी

New Delhi Human Resource Development Ministry Renames As Shiksha Mantralaya Modi Cabinet New Education Policy.

Jul 29, 2020, 02:45 PM IST
 Maharashtra Women And Child Welfare A Big Decision Applying Pre-Primary Education Policy In The State PT2M15S

मुंबई | राज्यात पूर्व प्राथमिक शिक्षण धोरण लागू

मुंबई | राज्यात पूर्व प्राथमिक शिक्षण धोरण लागू
Maharashtra Women And Child Welfare A Big Decision Applying Pre-Primary Education Policy In The State

Mar 8, 2019, 04:55 PM IST

सरकारकडून शिक्षणाचा बाजार, अजित पवारांची जळजळीत टीका

राज्य सरकार संस्थाचालकांना दरोडेखोर तर शिक्षकाला चोर समजून वागवणूक देतंय, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जळगावात सरकारवर केलीय. 

Dec 29, 2017, 02:27 PM IST

राज्यात आठवीपर्यंत 'ढकलगाडी' बंद होणार?

 आठवीपर्यंत ढकलगाडी बंद करण्यासंदर्भातला निर्णय राज्यांवर सोडण्यात आल्याचं केंद्रीय मुनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले आहे.

Oct 26, 2016, 03:29 PM IST