effect of lakshmi narayan yog

50 वर्षांनंतर बनणार लक्ष्मी नारायण-बुधादित्य राजयोग; 'या' राशींची होऊ शकते भरभराट

Lakshmi Narayan Yog And Budhaditya Rajyog: सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग तयार होतोय. हे दोन्ही राजयोग अनेक वर्षाने तयार होताना दिसतायत. अशातच या राजयोगांच्या प्रभावामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते.

Apr 25, 2024, 10:52 AM IST

100 वर्षांनी तयार होणार लक्ष्मी नारायण, बुधादित्य राजयोग; 'या' राशींना मिळू शकतो भरपूर लाभ

Lakshmi Narayan Yog And Budhaditya Rajyog:  मीन राशीत शुक्र आणि बुध यांच्या संयोगाने लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण होणार आहे. याशिवाय सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने बुधादित्य राजयोग निर्माण होईल. 

Mar 30, 2024, 07:59 AM IST