eka lagnachi dusari goshta

'एका लग्नाची दुसरी गोष्टी' 'राधा' तू हे काय केलं?

एका लग्नाच्या दुसऱ्या गोष्टीत आला एक सॉलिड ट्विस्ट.. अखेर राधाने घनश्यामकडे आपल्या प्रेमाची कबूली दिली. आमच्यात प्रेम नाही, आम्ही खूप प्रॅक्टीकल आहोत असं म्हणता म्हणता अखेर राधा घनश्यामच्या प्रेमात पडली.

Jul 4, 2012, 08:17 AM IST

एका लग्नाची दुसरी गोष्ट, चला प्रेमात पडले

एका लग्नाची दुसरी गोष्ट ही मालिका आता एका रंजक वळणावर आली आहे. नाही नाही म्हणता म्हणता राधा हळुहळु घनश्याम आणि त्याच्या कुटुंबियांमध्ये रमायला लागली आहे.

May 10, 2012, 04:17 PM IST

'एका लग्नाची दुसरी गोष्ट' रूसवे फुगवे?

'एका लग्नाची दुसरी गोष्ट' ही मालिका आता चांगलीच रंगू लागली आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार आहे याची आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली असणार.

May 6, 2012, 06:42 PM IST

'एका लग्नाची दुसरी गोष्ट, आता 'दुसरं लग्न'

एका लग्नाची दुसरी गोष्ट आता रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. घनश्यामच्या अमेरिकेला जाण्याच्या निर्णयानं देवकी अस्वस्थ आहे. त्यातच घनश्याम आणि राधाच्या नात्याबद्दल तिच्या मनात प्रश्न उपस्थित होतात.

May 2, 2012, 03:53 PM IST

'एका लग्नाची दुसरी गोष्ट' काही नाही स्पष्ट

एका लग्नाची दुसरी गोष्ट ही मालिका आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. इतके दिवसा तात्पुरता संसाराच्या गप्पा मारणारा घनाश्याम अमेरिकेला जाण्याचा विचार करतो आहे.

Apr 27, 2012, 02:00 PM IST