ekadashi 0

Aza Ekadashi 2023 : अजा एकादशीला दुर्मिळ शुभ संयोग! तिथी, शुभ मुहूर्त, व्रताचं महत्त्व जाणून घ्या

Aza Ekadashi 2023 : पंचांगानुसार श्रावण कृष्ण पक्षातील एकादशी तिथी संध्याकाळी 7 वाजेनंतर सुरु होणार आहे. जाणून घ्या शुभ मुहूर्त, व्रताचं महत्त्व...

 

Sep 9, 2023, 12:52 PM IST

Papmochani Ekadashi 2023 : पापमोचनी एकादशीला करा 'हे' उपाय, मृत्यूनंतर मिळेल स्वर्ग!

Papmochani Ekadashi 2023 : चैत्र महिन्यातील एकादशी ही पापमोचनी एकादशी म्हणून ओळखली जाते. या एकादशीला 3 अद्भुत योग जुळून आल्यामुळे आजच हे उपाय करा. मृत्यूनंतर स्वर्ग मिळेल, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

Mar 18, 2023, 07:31 AM IST

Todays Panchang : आज एकादशीचे व्रत, जाणून घ्या नक्षत्र, शुभ मुहूर्त आणि राहुकाल पंचांगानुसार

Todays Panchang : हिंदू धर्मात पंचांगला खूप महत्त्व आहे.  शनिवार धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार नक्षत्र, तिथी, शुभ, अशुभ, वेळ हे सगळं पाहिलं जातं. आज पापमोचनी एकादशी (Papmochani Ekadashi 2023) आणि शनिदेवाला खूश करण्याचा वार...

Mar 18, 2023, 06:44 AM IST