eknath shinde advertisement

"मला वाटतं की एखाद्या जाहिरातीमुळे..."; शिंदे गटाच्या 'त्या' जाहिरातीवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

Devendra Fadnavis On Eknath Shinde advertisement: मागील 2 दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये तापलेल्या या विषयावर देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर भाषणामधून पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना थेट जाहिरातीचा उल्लेख केला आहे.

Jun 15, 2023, 02:59 PM IST

जाहिरातीवरुन वाद पेटला! शिंदे गटाच्या आमदाराने थेट भाजपची औकात काढली; बच्चू कडूही भडकले

वादानंतर शिवसेनेकडून जाहिरातीत दुरुस्ती करण्यात आली आहे. नव्या जाहिरातीत फडणवीस अन् बाळासाहेबांचे फोटो लावण्यात आले आहेत. लोकप्रियतेची टक्केवारीही बेरीज करून सादर करण्यात आली आहे. 

Jun 14, 2023, 07:22 PM IST