eknath shinde vs uddhav thackeray

आनंद दिघे नावावरुन दोन शिवसैनिक समोरासमोर; शिंदे विरुद्ध ठाकरे वाद कुठपर्यंत जाणार?

Shinde Vs Thackeray:  आनंद दिघे नावावरुन दोन शिवसैनिक समोरासमोर आले आहेत. ते एकमेकांबद्दल गौप्यस्फोट करत आहेत.

May 18, 2024, 08:54 PM IST

शिवसेना पक्ष निधीतून 50 कोटी रुपये कसे काढले? आर्थिक गुन्हे शाखेकडून ठाकरे गटाची होणार चौकशी

Maharashtra Political : शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांमधील मोठ्या फुटीनंतर महाराष्ट्रात राजकरण चांगलचं तापललं पाहायला मिळत आहे. अशातच आता पुन्हा ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

 

Feb 27, 2024, 11:50 AM IST

शिंदे गटाच्या आमदारांच्या उलट तपासणीत अत्यंत खळबळजनक खुलासा; शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण

सध्या शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण राहुल नार्वेकरांपुढं सुरू आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी नार्वेकरांना घ्यावी लागणार आहे.

Dec 9, 2023, 07:22 PM IST

सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "उड्या मारणारे..."

Maharashtra Political Crisis: सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) ऐतिहासिक निर्णय दिला असून शिंदे सरकारला दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने निरीक्षण नोंदवताना शिंदे सरकारला फटकारलं, मात्र उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले नसल्याने हस्तक्षेप करण्यास नकार दिला.  

 

May 11, 2023, 01:25 PM IST

शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवणार का? SC च्या निर्णयानंतर राहुल नार्वेकरांची थेट लंडनहून प्रतिक्रिया, म्हणाले...

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) ऐतिहासिक निर्णय दिला असून शिंदे सरकारला दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं आहे. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

 

May 11, 2023, 12:54 PM IST
Supreme Court Forward Case To Large Seven Judge Bench PT3M44S
Shinde Camp MLAs Reaction On Upcoming Supreme Court Verdict For Maharashtra Political Crisis PT3M11S

Video | शिंदे सरकारचे काय होणार? काय आहेत सत्ताधारी नेत्यांचे दावे?

Shinde Camp MLAs Reaction On Upcoming Supreme Court Verdict For Maharashtra Political Crisis

May 11, 2023, 08:45 AM IST

...तर राहुल गांधी यांच्या थोबाडीत मारण्याची हिम्मत दाखवणार का? मुख्यमंत्री शिंदे यांचं उद्धव ठाकरेंना आव्हान

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा देशाप्रती त्याग आणि देशभक्तीच्या समर्पणानिमित्तान राज्यभर सावरकर गौरव यात्रा काढण्याची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Mar 27, 2023, 04:19 PM IST

Maharashtra Politics: शिंदे सरकार कोसळणार? सरन्यायाधीशांचे राज्यपालांवर ताशेरे! म्हणाले, "राज्यपाल पक्ष..."

Supreme Court Maharashtra Politics: सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केलेल्या युक्तीवादावर सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवला. 

Mar 15, 2023, 03:41 PM IST

तेच ठिकाण, तेच मैदान आणि तीच वेळ... मुख्यमंत्री 'या' दिवशी देणार उद्धव ठाकरेंना उत्तर

ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये जाहीर सभा घेत जिभ हासडून टाकू असा इशारा दिला होता. आता त्याच ठिकाणी, त्याच मैदानात मुख्यमत्री एकनाथ शिंदे सभा घेत उत्तर देणार आहेत

Mar 8, 2023, 05:41 PM IST

Sharad Pawar: पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट; राज्यात खळबळ

Sharad Pawar on Oath Ceremony: पहाटेच्या शपथविधीवर नवनवे दावे होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवारांनी केलेल्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

 

Feb 22, 2023, 02:44 PM IST