elections 2018

मध्य प्रदेश निवडणुकीवर १५०० कोटींचा सट्टा, सत्ता बदलाला पसंती

मध्य प्रदेशच्या निकालावरून सट्टाबाजार तेजीत आहे.  

Dec 7, 2018, 06:43 PM IST

एक्झिट पोल : भाजपला काँग्रेसची कडवी टक्कर, तीन राज्यांत काँग्रेसची मुसंडी

पाच राज्यांच्या निवडणुकीचे एक्झिट पोल हाती आले असून यात भाजपला सत्ता कायम राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आकड्यावरुन दिसून येत आहे. टाइम्स नाऊ, सीएमएक्स, सी व्होटर, जन की बात यांचे एक्झिट पोल हाती आलेत. 

Dec 7, 2018, 06:11 PM IST

मध्य प्रदेशात ७४ टक्के, मिझोराममध्ये विक्रमी मतदानाची नोंद

मतदानाची टक्केवारी पाहिल्यानंतर काँग्रेसच्या आशा आणखी उंचावल्या आहेत.

Nov 28, 2018, 10:07 PM IST

मध्यप्रदेश निवडणूक : मतदानासाठी तरुणांमध्ये उत्साह

मुख्यमंत्र्यांचा मुलगा कुणाल चौहान यानंदेखील पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला

Nov 28, 2018, 10:12 AM IST

काँग्रेस-बसपाच्या आघाडीला झटका, मायावतींनी उमेदवारांची यादी जाहीर केली

मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस-बसपा आघाडीला मोठा झटका बसला आहे. 

Sep 20, 2018, 09:10 PM IST

आजपासून कानडी रणसंग्राम सुरू, निवडणुकीच्या तारखा जाहीर

निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयक्तांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटक निवडणूक तारखांची घोषणा केलीय. आजपासून कर्नाटकात निवडणूक आचार संहिता लागू करण्यात आलीय. 

Mar 27, 2018, 11:19 AM IST

राज्यसभा निवडणूक : 'क्रॉस वोटिंग'मुळे बिघडणार विरोधकांचं गणित

सहा राज्यांच्या २५ राज्यसभा जागांसाठी सकाळी ९ वाजल्यापासून मतदान सुरू झालंय. या जागांमध्ये उत्तरप्रदेशच्या १० जागांचाही समावेश आहे. हे मतदान सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहील. 

Mar 23, 2018, 10:07 AM IST