electricians strike

Electricity Strike : उत्तर प्रदेशात वीजेचे संकट गडद; मुख्यमंत्र्यांना करावी लागली अंधारात पूजा

Electricity Strike : गेल्या गुरुवार पासून उत्तर प्रदेशात 1 लाख वीज पुरवठा कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप सुरु आहे. आतापर्यंत तीन हजार संपकऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून अनेकांनाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर अलहाबाद हायकोर्टानेही याप्रकरणाची दखल घेतली आहे

Mar 19, 2023, 03:48 PM IST