eng vs ind

ENG vs IND: भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय, 2-1 ने मालिका ही जिंकली

टीम इंडिय़ाने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला आहे. यासह मालिका ही जिंकली आहे.

Jul 17, 2022, 11:25 PM IST

Eng vs Ind, 3rd Odi : दुसऱ्या सामन्यात सुपर फ्लॉप, रोहितचा खास माणूस पंतची जागा घेणार?

पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवणाऱ्या टीम इंडियाला (Team India) इंग्लंडकडून दुसऱ्या वनडेत मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं.

Jul 15, 2022, 08:32 PM IST

IND vs ENG: लॉर्ड्सवर युझवेंद्र चहलने रचला इतिहास,असा रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय गोलंदाज

आतापर्यंत कुठल्याही भारतीय बॉलरला जमलं नाही ते युझवेंद्र चहलने करून दाखवंल, वाचा हा खास रेकॉर्ड 

Jul 14, 2022, 10:08 PM IST

David Willey चा कॅच सोडणं टीम इंडियाला महागात, विजयासाठी 247 धावांचं आव्हान

टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडची शरणागती

Jul 14, 2022, 09:34 PM IST

Eng vs Ind 2nd Odi : टीम इंडियाने टॉस जिंकला, अशी आहे प्लेइंग इलेव्हन

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला (eng vs ind 2nd odi) थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे.

Jul 14, 2022, 05:07 PM IST

Eng vs Ind, 2nd Odi : टीम इंडियाला लॉर्ड्सवर मालिका विजयासह महारेकॉर्डची संधी

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज (गुरुवार 14 जुलै) दुसरा एकदिवसीय सामना (Eng vs Ind, 2nd Odi) खेळवण्यात येणार आहे.

Jul 14, 2022, 03:48 PM IST

Eng vs Ind, 2nd Odi : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड आमनेसामने, कोण जिंकणार सामना?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना (Eng vs Ind 2nd Odi) हा गुरुवारी 14 जुलैला खेळवण्यात येणार आहे.

Jul 13, 2022, 11:43 PM IST

ICC ODI Ranking: जसप्रीत बुमराह सुसाट! ट्रेंट बोल्टला मागे टाकत आयसीसी गुणतालिकेत अव्वल स्थानी

जसप्रीत बुमराह दोन वर्षानंतर पुन्हा एकदा एकदिवसीय सामन्यात जगातील नंबर-1 गोलंदाज ठरला आहे. 

Jul 13, 2022, 03:07 PM IST

Eng vs Ind, 1st Odi : टीम इंडियाची विजयी सलामी, इंग्लंडवर 10 विकेट्सने दणदणीत विजय

टीम इंडियाने इंग्लंडवर पहिल्या एकदिवसीय (Eng vs Ind, 1st Odi ) सामन्यात 10 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे.

Jul 12, 2022, 11:42 PM IST

Eng vs Ind 1st Odi : जसप्रीत बुमराहचा धमाका, इंग्लंड विरुद्ध मोठा कारनामा

जसप्रीत बुमराहने (Jaspreet Bumrah) इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात (Eng vs ind 1st Odi) कारनामा केला आहे.  

Jul 12, 2022, 08:37 PM IST

Eng vs Ind | वन डे सीरिजसाठी रोहित शर्मा या खेळाडूला करतोय मिस?

विराट कोहली नाही तर या खेळाडूला रोहित का करतोय मिस? जाणून घ्या कारण

 

Jul 12, 2022, 05:48 PM IST

Eng vs Ind, 1st Odi : टीम इंडियात या स्टार खेळाडूचं 11 महिन्यांनी कमबॅक

टीम इंडियात इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातून स्टार ऑलराऊंडर खेळाडूचं जवळपास एका वर्षानंतर पुनरागमन झालं आहे.

Jul 12, 2022, 05:27 PM IST

दुखापतीनंतर रस्त्यावर फिरताना दिसला विराट कोहली, पाहा VIDEO

पहिला वन डेमधून दुखापतीमुळे आऊट, लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसला कोहली

 

Jul 12, 2022, 05:22 PM IST

Eng vs Ind 1st ODI | टीम इंडियाने जिंकला टॉस, बॉलर्ससमोर तगडं आव्हान

इंग्लंड विरुद्ध आज पहिला वन डे सामना आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. वन डे वर्ल्ड कपसाठी हा सामना जिंकणं अत्यावश्यक आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरू आहे. वन डे सीरिजवरही कब्जा मिळवण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. 

Jul 12, 2022, 05:07 PM IST

डेब्यूमध्ये 2 विकेट पण तरीही पुढचे 2 सामने खेळण्याची संधी नाही?

डेब्यू झाला पण पुढे खेळण्याची संधी हिरावली? टीम इंडियाच्या या युवा खेळाडूसोबत रोहितने असं का केलं?

Jul 8, 2022, 10:39 AM IST