england county cricket

IPL मध्ये नाही खेळायला मिळालं,इशांतने परदेशात काढला वचपा

 पहिल्या मॅचमधूनच इशांतने आपली बॉलिंगची जादू दाखवायला सुरूवात केली. त्यानंतर दूसऱ्या मॅचमध्ये या खेळाडूने आपल्या बॅटने धम्माल उडवून दिली. 

Apr 23, 2018, 02:35 PM IST