england vs new zealand 2nd test

ENG vs NZ 2nd Test: अखेरच्या क्षणी फिरलं पारडं, न्यूझीलंडचा 1 धावेने थरारक विजय; पाहा नेमकं काय घडलं?

ENG vs NZ Test : इंग्लंडला विजयासाठी 2 धावा आणि न्यूझीलंडला 1 विकेटची गरज असताना सामना शेवटच्या क्षणी दोन्ही बाजूने जाऊ शकला असता. त्यानंतर निकाल (England vs New Zealand) न्यूझीलंडच्या बाजूने गेला.

Feb 28, 2023, 09:32 AM IST