england vs west indies 0

ENGvsWI:आरारारा...खतरनाक... गेलनं तुफान धुतलं! रेकॉर्डचा पाऊस

वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये झालेल्या चौथ्या वनडेमध्ये रेकॉर्डचा पाऊस पडला आहे.

Feb 28, 2019, 02:03 PM IST

पांड्याला इंग्लडच्या या खेळाडूने टाकले मागे, ठोकले ४ षटकार

इंग्लंडचा ऑलराऊंडर खेळाडू मोइन अलीने ब्रिस्टलच्या मैदानावार रविवारी जबरदस्त खेळी केली. वेस्ट इंडीजविरूद्ध झालेल्या तिसऱ्या वनडेमध्ये ५३ चेंडूंमध्ये ८ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने शानदार शतक ठोकले.

Sep 25, 2017, 04:23 PM IST

जलद शतक ठोकत अलीने रचला इतिहास

वेस्टइंडिज विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने इतिहास बनवला आहे. मोईन अलीने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची धुलाई करत केवळ 53 चेंडूत शतक झळकावले आहे. अली इंग्लंडकडून वेगवान शतक ठोकण्याच्या यादीत दुसऱ्या नंबरवर पोहोचला आहे.

Sep 25, 2017, 04:06 PM IST

क्रिस गेलने रचला नवा रेकॉर्ड

वेस्ट इंडिजचा स्टार बॅट्समन क्रिस गेल ज्यावेळी मैदानात उतरतो त्यावेळी तो कुठलातरी नवा रेकॉर्ड करतो. आता पुन्हा एकदा क्रिस गेलने नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

Sep 17, 2017, 09:42 AM IST

लाईव्ह मॅच दरम्यान त्यांनी एकमेकांना केलं KISS

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात लॉर्ड्स येथे सुरु असलेल्या मॅच दरम्यान असा काही प्रकार घडला की संपूर्ण स्टेडिअममध्ये रोमॅन्टिक वातावरण निर्माण झालं.

Sep 10, 2017, 08:15 PM IST