esha deol

देखणं रूप, रूबाबदार व्यक्तिमत्त्व, चित्रपटही मिळाले... पण बॉलिवूडमध्ये फ्लॉप ठरले 'हे' स्टारकिड्स

Bollywood Star Kids Who Have Floped Careers: बॉलिवूडमध्ये प्रत्येकालाच यश मिळते असं नाही. त्यातून आता चर्चा आहे ती म्हणजे अशाच काही स्टारकीड्सची. ज्यांची चर्चा सर्वत्र रंगली आहे आता यावेळी आपण पाहुया की या लिस्टमध्ये कोणकोण आहे. 

Jul 14, 2023, 06:43 PM IST

इशाच्या लग्नात भावांची हजेरी का नाही? पत्रकाराच्या प्रश्नावर संतापले Dharmendra

Dharmendra :  धर्मेंद्र यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये धर्मेंद्र यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत इशा, हेमा आणि अहानाची माफी मागितली. दरम्यान, त्यांच्या या पोस्टमुळे देओल कुटुंबात काही ठीक नाही अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. 

Jun 30, 2023, 03:22 PM IST

धर्मेंद यांच्या भावनिक पोस्टला लेकीचं उत्तर, Esha Deol ची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

Esha Deol Post on Father Dharmedra: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या पोस्टनं चाहत्यांचे लक्ष वळवले आहे. त्यातून आता त्यांची लेक ईशा देओलनंही आपल्या वडिलांसाठी एक इमोनशल पोस्ट शेअर केली आहे. नक्की तिनं आपल्या या पोस्टमध्ये नक्की काय लिहिलंय? 

Jun 29, 2023, 05:11 PM IST

काहीही कारण नसताना Dharmendra यांची पत्नी- मुलींसाठी भावनिक पोस्ट; चाहत्यांची चिंता वाढली

Dharmendra : धर्मेंद्र यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये धर्मेंद्र यांनी ईशा, हेमा आणि अहाना यांची माफी मागितली आहे. अचानक काही नसताना धर्मेंद्र यांनी अशी पोस्ट शेअर का केली असा अनेकांना प्रश्न पडला आहे. तर त्यांची पोस्ट व्हायरल झाली आहे. 

Jun 29, 2023, 01:34 PM IST

लेकीच्या बिकीनी सीनवर काय होती Hema Malini मालिनी यांची पहिली प्रतिक्रिया? पाहून तुम्हालाही भरेल धडकी

Esha Deol Bikini Scene : ईशा देओलनं 2004 साली प्रदर्शित झालेल्या 'धूम' या चित्रपटात बिकिनी परिधान केली होती. त्यावेळी तिच्या आईला विचारताना तिला कसं वाटलं होतं आणि यासाठी तयार होण्यासाठी ईशानं तब्बल सहा महिन्याचा वेळ घेतसल्याचे  ईशानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. 

May 5, 2023, 01:44 PM IST

'तुझं लग्न झालं आहे आता तरी असे फोटो पोस्ट करू नको'

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलीला ट्रोलर्सने फटकारलं

Nov 18, 2021, 08:29 AM IST

देओल घराण्यातील अभिनेत्रीचे फक्त शर्टवरील बोल्ड फोटो व्हायरल

अभिनेत्री ईशा देओल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. 

Nov 11, 2021, 08:20 PM IST

ईशा देओलने रागाच्या भरात अमृता रावच्या मारली कानशिलात, वाचा किस्सा

ईशाला याबाबत अजिबात पश्चाताप नाही 

Oct 26, 2021, 12:21 PM IST

ईशा देओलच्या लग्नात धर्मेंद्र यांच्या दोन्ही मुलांची गैरहजेरी, हेमा मालिनी यांनी सांगितलं मोठं कारण

ईशा देओलच्या लग्नातील वाद समोर; हेमा मालिनी यांनी मुलांबद्दल व्यक्त केलं मत

Sep 29, 2021, 10:11 AM IST

ईशा देवोलचं मोठं वक्तव्य म्हणाली, या कारणासाठी सिनेसृष्टी सोडली...

ईशा देओल आणि अजय देवगणची, रुद्र - द एज ऑफ डार्कनेस ही सिरीज लोकप्रिय ब्रिटिश नाटकावर आधारित आहे,

Sep 23, 2021, 06:22 PM IST

ईशा देओलला या व्यक्तीमुळे करता आलं नाही चित्रपटांमध्ये काम

'धुम मचाले' गाण्याने सर्वांना घायाळ करणारी अभिनेत्री ईशा देओल गेल्या कित्येक वर्षांपासून अभिनयापासून दूर आहे.

Aug 19, 2021, 01:01 PM IST

11 वर्षांपासून ईशा देओलनं बाळगलेलं गुपित अखेर उघड

अभिनेत्री ईशा देओलने अलीकडेच पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये पुनरागमन केलं आहे. 

Aug 10, 2021, 06:54 PM IST

ड्रिम गर्ल हेमा मालिनीला का अनावर झाले अश्रू?

 ईशा देओलचा व्हिडिओ चालवला तेव्हा ईशाने आपल्या आई बद्दल असलेल्या भावना व्यक्त केल्या.

Mar 8, 2021, 05:56 PM IST

... म्हणून ६ महिने मुलीसोबत धर्मेंद्रंचा अबोला

 ईशाने चित्रपटांमध्ये काम करण्याच्या विरोधात धर्मेंद्र होते. 

Nov 25, 2019, 09:28 AM IST