excel sheet

विकृत पती: मोजतो चपातीची गोलाई, पत्नीकडून Excel शीटमध्ये मागतो दिवसाच्या कामाचा रिपोर्ट

गेली अनेक वर्षे पत्नीवर ही नियमावली पाळण्याचे बंधन आहे आणि हे नियम तीसुद्धा पाळत आली आहे. मात्र, आता प्रकरण अगदीच असहय्य झाल्याने महिला बंडाच्या पवित्र्यात आहे.

Mar 27, 2018, 09:39 PM IST