exit poll result 2023

Exit Poll 2023: पाच राज्यात कोणाची सत्ता येणार? जाणून घ्या एका क्लिकवर

Poll of Poll 2023 : मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगना छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या 3 डिसेंबरला होणार आहे. त्याआधी एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. यानुसार पाच राज्यात कोणाची सत्त येणार याचं चित्र स्पष्ट झालं आहे. 

Nov 30, 2023, 09:28 PM IST

Telangana Exit Poll : तेलंगणात काँग्रेसला बहुमताचा अंदाज

Telangana Exit Poll : तेलंगणात 119 जागांसाठी आज मतदान पार पडलं. यानंतर आलेल्या एक्झीट पोलनुसार काँग्रेसला स्पष्ट बहुमताचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

Nov 30, 2023, 06:48 PM IST

मिझोरममध्ये MNF सर्वात मोठा पक्ष, काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर, भाजपला केवळ 2 जागा

Mizoram Vidhan Sabha Exit Polls: मिझोराममध्ये सरकार कोणाचं? एक्झिट पोल जाहिर 

Nov 30, 2023, 06:36 PM IST

Rajasthan Exit Poll : राजस्थानमध्ये कॉग्रेस परंपरा मोडणार? एक्झिट पोलमध्ये भाजपला 'इतक्या' जागा!

Rajasthan Exit Poll 2023 in Marathi: राजस्थानमध्ये विधानसभेच्या एकूण 200 जागा आहेत. 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने 200 पैकी 99 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपला केवळ 73 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.

Nov 30, 2023, 06:24 PM IST

Chhattisgarh Exit Poll 2023: छत्तीसगडमध्ये सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हातात; भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीची लढाई

Chhattisgarh Exit Poll 2023: पाच राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबर रोजी येणार आहेत. मात्र, त्यापूर्वी सगळ्यात जास्त उत्सुकता होती ती म्हणजे एक्झिट पोलची. 

Nov 30, 2023, 05:56 PM IST

Karnataka Election 2023 : कर्नाटकमध्ये भाकरी फिरणार? पाहा Exit Poll चे निकाल

Karnataka Exit Poll Result Live : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. तेरा तारखेला मतमोजणी होणार असून त्याआधी एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत

 

May 10, 2023, 06:58 PM IST