eye health

चष्मा नको मग रोज खा 'हे' 5 सुपरफूड

Eye health : सुंदर डोळे हे तुमच्या सौंदर्यात भर टाकतं. काही लोकांना चष्मा लावावा लागतो. अशामध्ये डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी आहारात 5 सुपरफूड समावेश करा. 

Dec 26, 2023, 10:46 AM IST

Healthy Drink: 'या' ज्युसचे सेवन करा अन् वाढवा रोगप्रतिकारशक्ती, मधुमेहींसाठी आहे रामबाण उपाय...

निरोगी राहण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्या आहारात फ्रूट डिटोक्स, ज्यूस, स्मूदी, मिल्कशेक्स आणि सॅलड (Salad) समाविष्ट करणे. गव्हासारखे सुपरफूड्सचा देखील आहारामध्ये समावेश करू शकता. आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश केल्यास तुमची रोगप्रतिकारशक्ती (immunity) मजबूत होईल. यासोबतच रोजचा व्यायाम, चांगली झोप, योग आणि ध्यानही केले पाहिजे. वास्तविक, आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती आपल्याशी लढत राहते. त्यामुळेच आपल्याला स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. 

Oct 6, 2022, 05:05 PM IST

डोळा फडफडण्याची काय आहेत शास्त्रीय कारणं; एकदा जाणून घ्या

डोळा लवणे या प्रक्रियेला म्योकिमिया म्हणतात.

Sep 16, 2022, 09:54 PM IST

डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आहारात या 5 गोष्टींचा करा समावेश

डोळे निरोगी ठेवण्यासाठी आहारात काही गोष्टींचा समावेश करावा. जेणेकरुन डोळ्याचे आरोग्य चांगले राहिल.

Jul 11, 2022, 09:28 PM IST

Carrot Benefits | हिवाळ्यात गाजर खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

 गाजर खाण्याचे (Carrot Benefits) अनेक फायदे आहेत. 

Jan 16, 2022, 03:31 PM IST

डोळे मिचकवण्याचे 5 आरोग्यदायी फायदे

आजकल जेवताना, बोलताना आणि अगदी चालता फिरताही हातात सतत लक्ष स्मार्टफोनवर खिळलेलं असतं.

Aug 6, 2018, 08:15 PM IST

सतत कॅम्प्युटरसमोर असता? मग अशी घ्या डोळ्यांची काळजी!

डोळे ही निसर्गाची अनमोल देणगी आहे.

Jul 20, 2018, 08:30 AM IST