face of clean ganga

सचिन तेंडूलकर लवकरच देणार गंगा नदी स्वच्छतेचे धडे

गंगा स्वच्छ ठेवा, गंगा नदीत प्रदूषण करू नका, याचे धडे लवकरच सचिन तेंडूलकर देण्याची शक्यता आहे. कारण गंगा स्वच्छता अभियानाचा सदिच्छा दूत म्हणून सचिन तेंडुलकरची नियुक्ती करण्यात येणार आहे.

Apr 20, 2017, 04:21 PM IST