false testimony

जशास तसा न्याय! बलात्काराच्या खोट्या आरोपात त्याने जे भोगलं तिच शिक्षा कोर्टाने तरुणीला सुनावली

Woman Jail For false Testimony In Rape Case: या महिलेने खोटे आरोप केल्याने कोणताही गुन्हा न केलेला तरुण मागील चार वर्षांपासून अधिक काळ तुरुंगामध्ये होता. कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान या महिलेचे बिंग फुटले.

May 7, 2024, 07:50 AM IST