famous actress

27 वर्षांचं करिअर सोडून प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला संन्यास

आजकाल टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये नवनवीन अभिनेत्री दाखल होत आहेत. पण काही नायिका ग्लॅमरच्या दुनियेला अलविदा करून संन्यास घेताना दिसत आहेत.  गेल्या वर्षी अनुपमाच्या नंदिनी म्हणजेच अभिनेत्री अनघा भोसलेने तिचे अभिनय करिअर सोडून अध्यात्माकडे वळली होती, तर आता दिया और बाती हम फेम अभिनेत्री नुपूर अलंकारने तिचे २७ वर्षांचे करिअर सोडून संन्यासी बनण्याचा निर्णय घेतला आहे. 2023 मध्ये तिने शेवटची पोस्ट शेअर करत ही घोषणा केली होती. 

Feb 11, 2024, 06:00 PM IST

प्रसिद्ध अभिनेत्रीवर भीक मागण्याची वेळ; चोरी करताना अटक! मुंबई पोलिसांकडून वेड्यांच्या विभागात दाखल

Famous Actress Turned Beggar: घरच्यांविरोधात बंडखोरी करुन ती अभिनेत्री होण्यासाठी मुंबईत पळून आली. सुरुवतीला चांगलं यशही मिळालं मात्र त्यानंतर जे काही घडलं ते फारच धक्कादायक होतं.

Dec 29, 2023, 09:01 PM IST

KGF स्टार यशच्या गोंडस मुलाचा व्हिडिओ व्हायरल, पत्नी ही प्रसिद्ध अभिनेत्री

KGF स्टार यशचे सिनेमा आता बॉलिवूडला टक्कर देताना दिसत आहेत. त्यांचं एक छान सुंदर कुटुंब देखील आहे. त्याला एक मुलगा आणि मुलगी आहे.

Jul 17, 2022, 06:26 PM IST

प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य म्हणाली, 'माझ्या मुलाचा बाप कोण हे एक मोठं गुपितच...'

आई बनण्याची बाब बऱ्याच दिवसांपासून लपवून ठेवल्यानंतर अभिनेत्रीने एका मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत

Jul 5, 2022, 03:57 PM IST

फोटोत दिसणारी चिमुकली आहे प्रसिद्ध अभिनेत्री; ओळखा पाहू

अनेक वेळा स्टार्सच्या बालपणीचे असे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. 

Jun 26, 2022, 01:10 PM IST

प्रसिद्ध अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य म्हणाली, माझा प्रायव्हेट पार्ट...

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वक्तव्याने एकच खळबळ...

Jun 17, 2022, 03:24 PM IST

अंडरवर्ल्ड डॉनसोबत प्रेमप्रकरणांमुळे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींच्या करियरला ब्रेक

बॉयफ्रेंड, तोपण थेट अंडर्वल्ड डॉन; अभिनेत्रींचं पुढे काय झालं पाहा... 

 

Jun 6, 2022, 01:18 PM IST

रात्री उशिरा अशा अवस्थेत अभिनेत्री साई पल्लवी कॅमेरात कैद; पाहा फोटो

साई पल्लवी सेंथामराय ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे

May 16, 2022, 08:10 PM IST

'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला पाहून तुमचं डोकं धराल! ओळखलं तर तुम्हीच हुशार!

बॉलिवूडची ही अभिनेत्री तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या फॅशन स्टेटमेंटवर अधिक वर्चस्व गाजवते

Apr 13, 2022, 06:13 PM IST

नशेत प्रसिद्ध अभिनेत्रीकडून असं कृत्य, ज्यामुळे थेट पोहोचली तुरुंगात

दक्षिणेतील सुप्रसिद्ध अभिनेत्रीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या अभिनेत्रीवर नशेत गाडी चालवणे आणि गाडी ठोकण्याचा आरोप लावण्यात आला आहे.

Feb 18, 2022, 10:36 PM IST

अभिनेत्रीच्या अचानक मृत्यूने खळबळ; खाली कोसळताच क्षणात सोडले प्राण

कोणाची कशी वेळ येईल हे आपण काही सांगू शकत नाही. उद्याचा दिवस आपल्यासाठी कसा राहिल याची देखील आपण खात्री देऊ शकत नाही.

Oct 18, 2021, 03:07 PM IST

'या' प्रसिद्ध अभिनेत्रीकडून धक्कादायक खुलासा म्हणाली, माझं मूल ट्रांन्सजेंडर...

या अभिनेत्रीने तिच्या मुलीबद्दल खूप मोठा खुलासा केला आहे.

Jul 31, 2021, 06:32 PM IST