farm loan waiver

ठाकरे सरकार 2 टप्प्यांमध्ये देणार शेतकरी कर्जमाफी?

 शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन

Dec 17, 2019, 11:27 PM IST
 Madhya Pradesh Farmers Angry On Congress Kamalnath Government For No Farm Loan Waiver PT3M1S

मध्य प्रदेश । काँग्रेसने दिलेले आश्वासन अंगाशी येण्याची शक्यता

मध्य प्रदेश काँग्रेसने दिलेले आश्वासन अंगाशी येण्याची शक्यता

Mar 20, 2019, 11:20 PM IST

काँग्रेसने दिलेले आश्वासन अंगाशी येण्याची शक्यता

मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने दिलेले एक आश्वासन आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अंगाशी येण्याची शक्यता आहे.  

Mar 20, 2019, 11:14 PM IST

भाजप शासित या राज्यात कर्जमाफीची घोषणा

काँग्रेस नंतर भाजपकडून ही कर्जमाफीची घोषणा

Dec 19, 2018, 06:56 PM IST

राज्यातील सर्व बँका उद्या कर्जमाफीच्या कामासाठी सुरु राहणार

उद्या सुट्टी असूनही बॅंका सुरू राहणार आहेत.

 

Feb 12, 2018, 09:42 PM IST

कर्जमाफीतून सुटलेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा बँकेशी संपर्क साधा - मंत्री सुभाष देशमुख

कर्जमाफी योजनेतून सुटलेल्या पात्र शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा बँकेशी संपर्क साधण्याचं आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुखांनी केलंय. 

Jan 31, 2018, 09:35 AM IST

शेतक-यांची कर्जमाफी ऐतिहासिक असल्याचा दावा खोटा

राज्यातील शेतक-यांची कर्जमाफी ऐतिहासिक असल्याचा दावा खोटा असून सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असा आरोप काँग्रेसने केलाय. 

Jan 26, 2018, 08:41 AM IST

जळगाव । कर्जमाफीसाठी जिल्हा बॅंकेकडे ३७५ कोटी रूपये

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 1, 2017, 02:38 PM IST

कर्जमाफीचे तीन तेरा अन मुख्यमंत्र्यांची नवीन खैरात

कर्जमाफीचे तीन तेरा वाजले असतानाच मुख्यमंत्री यांनी नियमित कर्ज परत करणा-यांना प्रोत्साहनपर दिली जाणारी पंचवीस हजार रूपये रक्कमेत वाढ करण्याचे आश्वासन दिलंय.

Nov 14, 2017, 12:59 PM IST

मुंबई : मराठवाड्यात १० महिन्यात ८०० शेतक-यांच्या आत्महत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 14, 2017, 12:28 PM IST

राजू शेट्टींचे घोटाळ्याचे आरोप सरकारने फेटाळले

कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी नेमण्यात आयटी घोटाळा झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केलाय. पण हा आरोप मुख्यमंत्री कार्यालय आणि राज्याच्या आयटी विभागचे सचिव विजय गौतम यांनी फेटाळून लावलाय.

Nov 3, 2017, 09:01 AM IST

सोमवारपासुन जमा होणार कर्जमाफीची रक्कम - सहकारमंत्री

कर्जमाफीचा पैसा नेमका कधी हातात पडणार याची बळीराजा प्रतिक्षा करत आहे. मात्र, आता यावर सहकरमंत्री सुभाष देशमुख यांनी भाष्य केलं आहे.

Oct 29, 2017, 11:49 PM IST

कर्जमाफीवर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य

सरकार असंच सगळं माफ करत गेलं तर एके दिवशी सरकारची परिस्थिती कर्जबाजारी शेतकऱ्यांप्रमाणे होईल असं विधान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलयं.

Oct 29, 2017, 10:05 PM IST