fatima sana shaikh

आधी हात सुजला, नंतर फक्त 2 महिन्यातच जीव सोडला; 'दंगल गर्ल'च्या वडिलांनी सांगितलं मृत्यूचं खरं कारण

Suhani Bhatnagar Death: 'दंगल' फेम सुहानी भटनागरच्या निधनामुळे बॉलिवूडसह चित्रपट रसिकांना मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 19 व्या वर्षी तिच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे प्रत्येकजण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. 

 

Feb 17, 2024, 06:55 PM IST

अभिनेत्रीचं आडनाव शेख; वडिलांचं नाव मात्र विपीन शर्मा, असं कसं?

Bollywood News : कलाकारांच्या नावांची ही गुंतागुंत न संपणारी आहे, या यादीत एका अभिनेत्रीचं नाव तर, अनेकांनाच गोंधळात टाकतं. 

Jan 11, 2024, 12:34 PM IST

'फक्त सेक्सद्वारेच इंडस्ट्रीत काम...', 'दंगल गर्ल' फातिमाला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

Fatima Sana Shaikh Birthday Special:  लहान वयातच फातिमाला लैंगिक छळाचा सामना करावा लागला होता, असा धक्कादायक खुलासा तिने केला.

Jan 11, 2024, 12:12 PM IST

इंदिरा गांधी यांच्या भूमिकेसाठी 'सॅम बहादुर'मध्ये फातिमा सना शेखने आकारले तब्बल इतके कोटी

'अॅनिमल' आणि 'सॅम बहादुर' हे दोन बिग बजेट सिनेमा १ डिसेंबरला एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत.  संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'अॅनिमल' आणि मेघना गुलजार दिग्दर्शित 'सॅम बहादुर' या सिनेमांमध्ये टक्कर होताना दिसणार आहे.  'सॅम बहादुर' या सिनेमात फातिमा सना शेख मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात फातिमा माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र तुम्हाला आज आम्ही या अभिनेत्रीबद्दल असं काही सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हलाही आश्चर्य वाटेल.

Nov 29, 2023, 06:25 PM IST

आमिर खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; फातिमा सना शेख आणि अभिनेता पुन्हा एकत्र

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी तो त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतो तर कधी तो त्याच्या प्रोफेशनल लाईफमुळेदेखील चर्चेत असतो.

Oct 19, 2023, 04:15 PM IST

विपीन शर्मांची लेक आहे 'दंगल'फेम फातिमा सना शेख!

Fatima Sana Shaikh : अभिनेता आमिर खान याच्यासोबत 'दंगल' चित्रपटात स्क्रीन शेअर करणारी अभिनेत्री फातिमा सना शेख पहिल्या चित्रपटातूनच सुपरस्टार झाली. 

 

Oct 13, 2023, 03:43 PM IST

आमिर खान नाही तर 'हा' अभिनेता आहे फातिमा शेखचा आवडता अभिनेता

बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेखही अभिनेत्री नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. 

Aug 1, 2023, 01:56 PM IST

फातिमा सना शेखच्या वाट्याला इतकी गरिबी? पाहून विश्वासच बसणार नाही

Fatima Sana Sheikh : फातिमा सना शेखनं कितीही प्रसिद्धी मिळवली असली तरीही अभिनेत्रीच्या वाट्याला आलेला संघर्ष काही केल्या थांबताना दिसत नाहीये. याचविषयी सांगताना ती म्हणते... 

 

Aug 1, 2023, 11:37 AM IST

Aamir Khan Marriage: आमिर खान तिसऱ्यांदा करणार लग्न? मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीबरोबर अडकणार विवाहबंधनात?

Aamir Khan To Get Married: 'दंगल' चित्रपटापासूनच या दोघांच्या कथित नात्यासंदर्भातील चर्चांना उधाण आलं होतं. आमिरने 2021 साली दुसरी पत्नी किरण रावपासून विभक्त होत असल्याची घोषणा केली.

May 25, 2023, 06:06 PM IST

Aamir Khan Birthday : 2 घटस्फोट झालेल्या आमिरचे 'या' महिलांसोबत होते अफेयर?

Aamir Khan Birthday : अनेक वर्षांचा संसारानंतर अचानक घटस्फोट, दुसरं लग्न...त्याही संसाराचा काडीमोड, अशा आमिर खानची अनेक महिलांसोबत अफेयरची चर्चा रंगली, तुम्हाला नावं ऐकून बसेल धक्का, एक तर प्रसिद्ध अभिनेत्री...

 

Mar 14, 2023, 10:26 AM IST

Fatima Sana Shaikh - Aamir Khan अडकणार विवाह बंधनात? Ira Khan च्या कमेंटने वेधलं सर्वांचं लक्ष

लेकीच्या आधी आमिरचंच उरकणार? फातिमासोबतच्या 'त्या' क्षणांमुळे लग्नाच्या चर्चांना उधाण

 

Nov 25, 2022, 10:23 AM IST

धक्कादायक : फातिमा सना शेखकडे कामाच्या बदल्यात शारिरीक संबंध ठेवण्याची मागणी

वर्षानुवर्षे इंडस्ट्रीत काम करणाऱ्या फातिमाला दंगल या चित्रपटातून खूप प्रसिद्धी मिळाली. 

Nov 15, 2022, 04:29 PM IST

Fatima Sana Shaikh: 'या' गंभीर आजाराचा सामना करतेय Aamir Khan ची 'दंगल गर्ल'

आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या आजाराबाबत चाहत्यांना सांगितलं आहे.  अभिनेत्री फातिमा सना शेखने देखील तिच्या आजाराबाबत मोठा खुलासा केला आहे. 

 

Nov 14, 2022, 10:54 AM IST

Bollywood Quiz : अभ्यास करताना रडणारी चिमुरडी आज आहे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री,ओळखेल तो सिकंदर

Bollywood Actors Childhood Photos : बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल (photo viral on social media) होतो आहे. या फोटोमधील चिमुरडी आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री (Famous actress in Bollywood) आहे. या फोटोमधील चिमुरडी आईसोबत अभ्यास करताना रडताना दिसतं आहे. 

 

Nov 4, 2022, 09:47 AM IST