features and mileage

टाटा मोटर्सची CNG कारमध्ये दमदार एन्ट्री! Tiago iCNG आणि Tigor iCNG लॉन्च, इतकी असेल किंमत

Tata Tiago iCNG and Tigor iCNG Launch : टाटा मोटर्सने अखेर CNG क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. कंपनीने बुधवारी आपल्या प्रसिद्ध कार टिगोर आणि टियागोच्या सीएनजी वेरिएंटला लॉंच केले आहे. 

Jan 20, 2022, 11:26 AM IST