filed cases

राणा दाम्पत्यावर राज्यात आणखी काही ठिकाणी गुन्हे दाखल; अडचणीत वाढ होण्याची शक्यता

नवनीत राणा आणि रवी राणा यांना पोलिसांनी अटक केली असून आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. पोलीसांनी राणा दाम्पत्यावर आणखी काही गुन्हे दाखल केले आहेत.

Apr 24, 2022, 12:34 PM IST