film television institute of india

अनुपम खेर यांचा एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांशी संवाद

एफटीआयआयचा पदभार नवे चेअरमन अनुपम खेर यांनी स्विकारला आहे. आजे ते एफटीआयआयमध्ये विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी आले होते. अनुपम खेर यांनी विद्यार्थ्यांशी गप्पाही मारल्या आणि त्यांच्यासोबत जेवणही केलं.  

Oct 16, 2017, 08:20 PM IST