fire pipe

 Raigad Pipeline Fire PT4M19S

रायगड । महाड येथे पाईपला मोठी आग

मुंबई-गोवा महामार्गावर महाडनजीक राजेवाडी येथे सांडपाणी वाहून नेण्यासाठी आणलेल्या पाईपला लागलेली आग विझवण्यात आलीय. यामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी नवीन प्रकारचे पाईप आणण्यात आले होते आणि त्याच पाईप्सनी पेट घेतला

Jan 24, 2020, 09:10 PM IST

महाड येथे ठेवलेल्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाईपला मोठी आग

मुंबई-गोवा महामार्गावर महाडनजीक राजेवाडी येथे पाईपला मोठी आग लागली. 

Jan 24, 2020, 09:06 PM IST