fitness tips

वयाच्या 43 व्या वर्षीही 21 ची दिसण्यासाठी श्वेता तिवारी करते तरी काय? गुपित उघड

Shweta Tiwari Anti Aging Routine: श्वेता तिवारी तिच्या फिटनेससाठी मनोरंजनसृष्टीमध्ये लोकप्रिय आहे. वयाच्या 43 व्या वर्षीही 21 ची दिसण्यासाठी श्वेता तिवारी करते तरी काय? गुपित उघड. श्वेताने दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. श्वेताने डाएटच्या मदतीने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. तिने आहारतज्ज्ञ किनिता काडाकिया पटेल यांच्या मदतीने 10 किलो वजन कमी केलं.

May 15, 2024, 04:31 PM IST

कोणत्या वयाच्या लोकांनी दररोज किती चालावे? चालण्याचा योग्य वेग काय असावा? पाहा संशोधन काय सांगते

Walking for good health: वजन कमी करायचं? मग काय करावं लागलं? असं विचारल्यानंतर अनेकजण दररोज चालण्याचा सल्ला देतात. पण तुम्हाला माहितीय का? दररोज चालण्यासाठी पण योग्य वेग आहे.  तसेच कोणत्या वयातील लोकांनी किती चालावे ते पाहा...

Apr 17, 2024, 02:39 PM IST

काळे डाग असलेली केळी फेकून देता का? काय सांगतात डॉक्टर

  केळी विकत घेतल्यानंतर २ ते ३ दिवसांत त्यावर काळे डाग दिसू लागतात. मग अशी केळी खावीत की नाही? याबद्दल काय सांगतात डॉक्टर ते जाणून घ्या... 

Apr 2, 2024, 04:18 PM IST

Summer Tips: काळ्या मातीचा माठ चांगला की लाल मातीचा? कोणत्या माठात पाणी राहिल फ्रिजसारखं थंडगार? जाणून घ्या

Summer Tips For Health : उन्हाळ्या सुरु झाला की प्रत्येकाच्या अंगाची लाहीलाही होते. अशावेळी अनेकजण बाहेरुन आल्यानंतर पहिले फ्रीजचा दरवाजा उघडून पाणी पितात. तर काही ठिकाणी पूर्वीप्रमाणे माठातलं थंडगार पाणी पितात. मातीचा माठ खरेदी करताना अनेका प्रश्न पडतो की, लाल माठ खरेदी करावा की काळा माठ खरेदी करा? (Red vs Black Clay Pot in Summer)

Mar 12, 2024, 02:27 PM IST

एक केस ही गळणार नाही, घनदाट केसांसाठी करा 'हे' उपाय

तज्ञांच्या म्हणण्यानुसार केसांच्या वाढीसाठी जसं बाहेरून उपाय केले जातात, तसंच केसांचं  पोषण होण्याकरीता योग्य आहार घेणं महत्त्वाचं ठरतं. जाणून घेऊयात घनदाट केसांसाठी कोणत्या सप्लीमेंट फायदेशीर ठरतात. 

 

Mar 10, 2024, 05:05 PM IST

रोज भात खाल्ल्याने वजन वाढते की कमी होते?

भारतात तांदूळ जास्तीत जास्त प्रमाणात  खाल्ला जातो.भात खाल्ल्याने वजन वाढतं, पोट सुटतं असा अनेकांचा समज असतो म्हणून काहीजण भात  खाणं सोडतात तर कमी प्रमाणात भात खातात. 

Feb 3, 2024, 05:34 PM IST

तुम हुस्न परी तुम जाने जहाँ! काय आहे 42 वर्षांच्या श्वेता तिवारीच्या फिटनेसचं रहस्य? जाणून घ्या

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्वेता तिवारी ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. श्वेता तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. तिच्या फिटनेसची नेहमीच चर्चा होत असल्याचं आपण पाहतो. दरम्यान, 42 च्या वयात श्वेता इतकी तरुण कशी राहते हे जाणून घ्यायचं असेल तर आज आपण तिचं सिक्रेट जाणून घेणार आहोत. 

Jan 26, 2024, 06:37 PM IST

दररोज इतक्या पायऱ्या चढ-उतार केल्यास वजन कमी होण्यास होईल मदत

वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. पण अगदी बेसिक आणि दैनंदिन जीवनातील गोष्ट टाळली जाते. जिने चढ-उतार केल्यास पोटावरची हट्टी चरबी अगदी मेणासारखी वितळेल. 

Jan 23, 2024, 02:57 PM IST

कोणत्या वयाच्या लोकांनी दररोज किती चालावे?

दररोज सकाळी फक्त 30 मिनिटे चालणे फायदेशीर मानले जाते.  होय, दररोज चालणे शरीराच्या चांगल्या व्यायामासह प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते.  मात्र, कोणी किती चालावे याचेही काही नियम आहेत. चला तर, मॉर्निंग वॉक घेण्याचे फायदे आणि वयानुसार दररोज किती पावले चालले पाहिजेत, याबद्दल जाणून घेऊया.

Jan 22, 2024, 03:09 PM IST

Weight Loss: दररोज ‘हा’ चहा प्या अन् वजन कमी करा, केस आणि त्वचाही होईल चमकदार

Weight Loss Tips : किती ही काही केल्यास वजन कमी होत नाही. पण आज तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्याची तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होईल. 

Jan 21, 2024, 05:48 PM IST

Health Tips : आरोग्यासाठी कॉफी आणि चॉकलेट किती फायदेशीर? काय आहेत फायदे?

Coffee Or Chocolate : फार कमी लोक असतील ज्यांना कॉफी किंवा चॉकलेट आवडत नसेल.  अनेकजण सकाळी उठल्यावर कॉफीला पसंती देतात तर काहीजण दिवसातून एकदा तरी चॉकलेटचे सेवन करत असतील. पण हीच कॉफी आणि चॉकलेट शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहितीये का?  

Jan 17, 2024, 04:00 PM IST

दंडावरची चरबी कशी कमी करावी? 10 मिनिटे घरीच करा 'हे' व्यायाम

Arm Fat Burn Exercise: आजकाल प्रत्येकाला तंदुरुस्त राहायचे असते. पण आपण शरीरावर लक्ष देताना हायापायांकडे लक्ष देणं विसरतो. अशावेळी हातावर चरबी जमून ते थुलथुलीत होतात. मात्र हे कमी करण्यासाठी नक्की कोणता व्यायाम करायचा हे जाणून घ्या. त्याआधी नक्की हातावर चरबी का वाढते याची कारणे महत्त्वाची आहे.  

Jan 10, 2024, 02:56 PM IST

Health Tips : डेस्कजॉबमुळे सहन करावी लागते पाठदुखी? मग 'या' टिप्स करा फॉलो

ऑफीसच्या कामामुळे  सतत खुर्चीत बसून राहिल्याने अनेकांना पाठदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागते. आजकाल अनेक लोक या समस्यांनी ग्रस्त आहेत. मात्र काही सोप्या उपायांमुळे पाठदुखीचा त्रास दूर होण्यास मदत होऊ शकते.

Dec 31, 2023, 05:16 PM IST

तासन् तास घाम गाळण्यापेक्षा किती मिनिटे वर्कआऊट करणे ठरते अतिशय फायदेशीर

जीममध्ये तासनतास घाम गाळून स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. तुमच्यासाठी किती व्यायाम सर्वोत्तम आहे ते जाणून घ्या.

Dec 30, 2023, 03:06 PM IST

फ्लॉवरची भाजी खाण्याचे 'हे' फायदे करतील तुम्हाला थक्क...

फ्लॉवर हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. यामधील पोषकतत्वामुळे शरीर सुदृढ राहते. किमान आठवड्यातून एकदा तरी फ्लॉवरची भाजी खाल्ली पाहिजे . याबद्दल सांगितलं आहे. 

Dec 26, 2023, 02:02 PM IST