flying taxi

ठरलं! भारतात 'या' तारखेपासून दिसेल उडणारी कार! भाडे किती असेल? जाणून घ्या

Flying Car: फ्लाइंग टॅक्सी सुरक्षेची व्यवस्था कशी असेल? ओला, उबरच्या तुलनेत याचे भाडे किती असेल? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील, सत्य चक्रवर्ती यांनी याबद्दल माहिती दिली आहे. 

Mar 7, 2024, 09:20 PM IST

Flying Taxi! चिनी कंपनीने दुबईमध्ये केली इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सीची चाचणी, वाहतूक कोंडीतून होणार सुटका

तंत्रज्ञानामुळे संपूर्ण जग जवळ आलं आहे. एका क्लिकवर आपल्याला संपूर्ण जगाची माहिती मिळते. आता ऑटोक्षेत्रातही नवी क्रांती होत आहे. प्रदूषण आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी फ्लाइंग टॅक्सीची (Flying Taxi) चर्चा आहे. चिनी कंपनीने इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सीची दुबईत चाचणी केली. कंपनीने भविष्यातील तंत्रज्ञानाची (Fly above traffic) झलक दाखवून दिली आहे.

Oct 12, 2022, 05:51 PM IST

आता उडणाऱ्या टॅक्सीतून करा प्रवास....

उडणारी टॅक्सी ही कल्पनाच स्वप्नवत वाटते.

Nov 9, 2017, 02:30 PM IST