food ordering

गूगलद्वारे मागवू शकता आपलं आवडतं जेवण!

टेक्नोलॉजीचा बादशाहा गूगल आता तुमच्या आवडीचं जेवण तुम्हाला देण्यासाठी तयार झाला आहे. गूगलने सर्ज ऑप्शनमध्ये 'फूड ऑर्डरिंग' हे नवं फीचर जोडलं आहे. या फीचरद्वारे यूजर आपल्या आवडीचं जेवण ऑर्डर करून मागवू शकणार आहे. 

May 10, 2015, 05:05 PM IST