foods that lower cholesterol

'या' नैसर्गिक पद्धतींनी कोलेस्ट्रॉचं प्रमाण होईल आपोआप कमी!

'या' नैसर्गिक पद्धतींनी कोलेस्ट्रॉचं प्रमाण होईल आपोआप कमी!

Apr 16, 2024, 12:22 PM IST

नसांमध्ये जमलेलं कोलेस्ट्रॉल काढून टाकतील 'हे' पदार्थ

नसांमध्ये जमलेलं कोलेस्ट्रॉल काढून टाकतील 'हे' पदार्थ

Apr 13, 2024, 04:46 PM IST

Cholesterol Symptoms: आयुष्यात कधीच वाढणार नाही कोलेस्टेरॉल, फक्त 'हे' पदार्थ खाणं सोडा!

Diet For Reduce Cholesterol : कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयविकारचा त्रास होऊ शकतो. जास्त कोलेस्टेरॉलमुळे नसा ब्लॉक होतात तसेच हृदयाला रक्तपुरवठा होत नाही. अशा वेळी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढू नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे ते जाणून घ्या.  

Jan 11, 2024, 04:43 PM IST

High cholesterol कमी करण्यासाठी आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश

High cholesterol : हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोलेस्टेरॉल (Cholesterol) नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आणि महत्वाचे आहे. असे करता आले नाही तर आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत कोलेस्ट्रॉलची पातळी राखण्यासाठी सकस आहार (Healthy diet) घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी खालील दिलेल्या पदार्थांचा तुम्ही रोजच्या जेवणात समावेश करू शकता. 

Feb 19, 2023, 03:56 PM IST

High Cholesterol : वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करायचंय? मग आहारात 'या' फळाचा करा समावेश

Cholesterol Lowering Fruit : शरीरातील वाढते कोलेस्ट्रॉल हे नेहमीच नकोश्या वाटणाऱ्या आजारांना आमंत्रण ठरते. या कोलेस्ट्रॉलचे अंश एखाद्या चिकट मेणासारखे तुमच्या रक्त वाहिन्यांमध्ये जमा होत असतात. पण हाच कोलेस्ट्रॉल तुम्हाला कमी करायचं असेल तर जाणून घ्या सविस्तर बातमी... 

Jan 30, 2023, 10:52 AM IST

High Cholesterol वर या हिरव्या वनस्पतीच्या बिया ठेवतात नियंत्रण, डायबिटीजपासून मिळेल दिलासा

Cholesterol Lowering Diet: खराब कोलेस्टेरॉल आपल्या धमन्यांमध्ये जमा होते आणि त्यामुळे ब्लॉकेजेस होतात, त्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयाचे आजार होऊ शकतात. हे टाळण्यासाठी खास  हिरव्या वनस्पतीच्या बियांचे सेवन केले पाहिजे.

Oct 8, 2022, 03:33 PM IST

रक्तातील खराब कोलेस्टेरॉल काढून टाकण्यासाठी आहारात या गोष्टींचा करा समावेश

खराब कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. खराब कोलेस्टेरॉल कसा कमी करावा. 

Apr 9, 2022, 10:29 PM IST