former president pranab mukherjee

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावल्याने व्हेटिंलेटरवर

 माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले आहे. मुखर्जी यांच्यावर आर्मी रुग्णलयात उपचार सुरु आहेत.

Aug 11, 2020, 08:06 AM IST

'शिवसेनाप्रमुखांना भेटल्याने सोनिया गांधी नाराज'

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली त्यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या नाराज होत्या, असा गौप्यस्फोट त्यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.

Oct 17, 2017, 11:39 AM IST