found hanging in flat

सिलिंगला लटकलेल्या अवस्थेत सापडला अभिनेत्रीचा मृतदेह

पश्चिम बंगालमध्ये एका अभिनेत्रीचा मृतदेह हा तिच्या राहत्या घरी सिलिंगला लटकलेल्या अवस्थेत सापडला. अभिनेत्रीच्या मनगटाची नस कापलेली होती. ही आत्महत्या आहे हत्या हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

Feb 8, 2017, 04:13 PM IST