fuel prices

पेट्रोल, डिझेल कधी स्वस्त होणार? पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी

Petrol Diesel Price: आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास किमतीत कपात होऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

Sep 8, 2023, 03:49 PM IST

Petrol Diesel Price: पेट्रोल, डिझेलचे दर वाढण्याची शक्यता, कारण...

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीवर पेट्रोल, डिझेलचे दर ठरतात.

Jun 16, 2022, 05:08 PM IST

सामन्यांच्या खिशाला पुन्हा फटका; आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमती कडाडल्या

नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत काही दिलासा मिळताना दिसत नाहीये. तेल कंपन्यांनी 5 दिवसांत 4 वेळा किंमतींमध्ये वाढ केली आहे.

Mar 26, 2022, 08:31 AM IST

शुक्रवारीही इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल-डिझेल इतक्या रुपयांनी महाग

शुक्रवारी सकाळी 6 वाजल्यापासून या नवीन किमती लागू झाल्या आहेत.

Mar 25, 2022, 07:58 AM IST

Petrol Diesel Price in Maharashtra : महाराष्ट्रातील 'या' ठिकाणी पेट्रोल लवकरच गाठणार 110 रुपयांचा आकडा

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सामान्यांना फटका 

Jul 10, 2021, 09:33 AM IST

अबब! नवरदेवाच्या मित्रांनी लग्नात दिली 'ही' महागडी भेट

देशातील अनेक राज्यांच्या तुलनेत हे दर जास्त आहेत.

Sep 17, 2018, 05:43 PM IST

पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा उपाय सापडलाय - अमित शहा

या सगळ्याला अमेरिका व चीनमधील व्यापारयुद्ध कारणीभूत आहे.

Sep 15, 2018, 09:26 PM IST

मुंबई | पेट्रोल-डिझेल दरवाढ; जनतेला ९ पैशांचा दिलासा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 2, 2018, 01:54 PM IST

पेट्रोल-डिझेल दरात कपात; जनतेला ९ पैशांचा दिलासा

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे देशातील दरही लवकरच कमी होण्यास सुरुवात होईल अशी आशा करायला हरकत नाही.

Jun 2, 2018, 11:45 AM IST

केवळ नावालाच दिलासा; पेट्रोल-डिझेल दरात अत्यल्प घट

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण आल्याने येत्या काही दिवसांत पेट्रोल डिझेलच्या किंमतीत काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.

May 30, 2018, 09:33 AM IST

मुंबई | केवळ नावालाच दिलासा; पेट्रोल-डिझेल दरात अत्यल्प घट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 30, 2018, 07:58 AM IST

इंधन दरवाढ: सलग पंधराव्या दिवशीही ग्राहकांवरील बोजा कायम

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे देशातील दरही लवकरच कमी होण्यास सुरुवात होईल अशी आशा करायला हरकत नाही.

May 28, 2018, 09:38 AM IST